image

भर उन्हाळ्यात तापून सुलाखून गेलेलं रान जेव्हा पावसाच्या पहिल्या सरीनं ओलं होतं, तेव्हा येणारा तो मृद्गंध जसा काळ्या आईचं आपलेपण सांगतो तसाच पावसाच्या संततधार अस्तित्वाचं दर्शन देते ती ही ‘हिरवळ’!

Location : Aurangabad BAMU लेण्या.

Advertisements