दिनांक – १.०५.२०१६
स्थळ – जालना

मी : च्यायला विदर्भ वेगळा हवाय म्हणुन पोट्ट्यांचा युक्तिवाद ऐका, म्हणे दोन छोट्या राज्यांना केंद्राकडून वेगवेगळी मदत मिळेल आणि महत्वाचं दोन मराठी राज्ये होतील.

सुद्या : म्हणजे माझ्या प्लॉट चे 4 तुकडे केले तर माझ्याकडे चार प्लॉट होतील असं? 😀

अभ्या : च्यायला लहान पोराला जर सांगितलं कि बाळा आपण कॅडबरी चे 4 तुकडे करू म्हणजे तुला चार कॅडबरी होतील, तर ते लेकरू आपल्याला येड्यात काढेल. 😛

सुद्या : अरे पण फुकणीच्यान्नो resources कुठून आणाल? वीज? कोळसा? खनिज? (मराठवाड्याला) पाणी?

अभ्या : उद्या पश्चिम आणि खान्देश झाले वेगळे की बस मग बोंबलत.

(हशा! एवढं तर सगळं सोप्पा असतंय संसादेत कशाला एवढा गोंधळ करतात देव जाणे!)

(संयुक्त महाराष्ट्राचे खंदे पुरस्कर्ते असलेले तिघे कोरडे जालनेकर गाडीवरून जातांना)

‪#‎bike_convo‬ ‪#‎YeHameshaHotaHai‬

संयुक्त महाराष्ट्राचा विजय असो!

Advertisements