सकाळी काही कामानिमित्त Office of the Economic Adviser ची web-site उघडली. मला त्यातुन wholesale price index संबंधी माहिती काढायची होती. काम करता करता एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे तिथे 'price' च्या ऐवजी चुकून 'peice' असं होतं. मला थोडसं आश्चर्य... Continue Reading →

Advertisements